website/content/_index.mr.md
Alexander Borsuk f0aeedbd7e Regenerated languages after updating strings
Signed-off-by: Alexander Borsuk <me@alex.bio>
2023-06-18 10:23:37 +03:00

8 KiB

description extra page_template sort_by title
MapsWithMe (Maps.Me) च्या संस्थापकांनी प्रवाशी, पर्यटक, चालक, गिर्यारोहक व सायकल चालकांसाठी तयार केलेले जलद, संविस्तर ऑफलाईन नकाशे.
menu_title
घर
index.html weight Organic Maps : ऑफलाईन भटकंती, सायकल व मार्गनिर्देशन

Organic Maps (ऑर्गनिक मॅप्स) हे एक अँड्रॉईड व iOS वर चालणारे ऑफलाईन नकाशांचे निःशुल्क अॅप आहे जे जनयोगदानातून तयार केलेल्या [OpenStreetMap(ओपन स्ट्रीट मॅप)][openstreetmap] च्या डेटा वर आधारीत आहे.

Organic Maps हे आजकाल विनाइंटरनेटचे सर्व वैशिष्ट्यांसकट चालणाऱ्या मोजक्या अॅप पैकी एक अॅप आहे.

Organic Maps इथून डाऊनलोड व स्थापीत करा : [AppStore][appstore], [Google Play][googleplay], [FDroid][fdroid], [Huawei AppGallery][appgallery]

{{ badges() }}

{{ screenshot(src='/images/screenshots/hiking.jpg', alt='भटकंती') }}

{{ screenshot(src='/images/screenshots/prague.jpg', alt='प्राग') }}

{{ screenshot(src='/images/screenshots/search.jpg', alt='ऑफलाईन शोध') }}

{{ screenshot(src='/images/screenshots/dark.jpg', alt='गडद मोड मध्ये मार्गनिर्देशन') }}

वैशिष्ट्ये

प्रवाशी, पर्यटक, गिर्यारोहक व सायकल चालकांसाठी Organic Maps हे अत्यंत ऊपयुक्त ऍप आहे:

  • [OpenStreetMap][openstreetmap] च्या आभारे, इतर नकाशांवर अस्तित्वात नसलेल्या ठिकाणांसोबत सखोल ऑफलाईन नकाशे
  • सायकलिंग मार्ग, भटकंती व चालण्याचे मार्ग
  • समोच्च रेषा, उंची प्रोफाइल, शिखरे व चढ-उतार
  • ध्वनी मार्गदर्शनासह कार, सायकल व चालण्याचे वळणावळणाप्रमाणे दिशा निर्देशन
  • नकाशावर वेगवान ऑफलाईन शोध
  • KML/KMZ स्वरूपात बुकमार्क निर्यात व आयात (GPS [नियोजित][gpx_issue])
  • तुमच्या डोळ्यांच्या संरक्षणासाठी, गडद मोड
  • देश आणि प्रदेश जास्त जागा घेत नाहीत
  • विनामूल्य व मुक्त स्रोत

ऑर्गेनिक (सेंद्रिय) कशाला?

Organic Maps हे शुद्ध व सेंद्रिय आहे, व प्रेमाने निर्मित आहे:

  • तुमच्या गोपनीयतेचा आदर करते
  • तुमची बॅटरी वाचवते
  • कोणतेही अनपेक्षित मोबाइल डेटा शुल्क नाही

Organic Maps अॅप माहिती चोरांपासून आणि इतर वाईट गोष्टींपासून मुक्त आहे:

  • विना जाहिराती
  • महितीचा मागोवा नाही
  • डेटा संग्रह नाही
  • घरी फोन येणार नाही
  • त्रासदायक नोंदणी नाही
  • कोणतीही अनिवार्य शिकवणी नाही
  • त्रासदायक ईमेल नाही
  • अधिसूचना नाही
  • कचरासॉफ्टवेयर नाही
  • ~~कीटकनाशक नाही~~~ शुद्ध व सेंद्रिय!

[Exodus Privacy Project][exodus] कडून तपासलेले ऍप:

{{ exodus_screenshot() }}

The iOS application is verified by [TrackerControl for iOS][trackercontrol]:

{{ trackercontrol_screenshot() }}

तुमच्यावर गुप्तहेरी करायला Organic Maps अनावश्यक परवानग्या मागत नाही:

{{ privacy_screenshots() }}

Organic Maps मध्ये आम्ही ह्या विचारांचे आहोत की गोपनीयता हा प्रत्येकाचा मानवी हक्क आहे:

  • Organic Maps हे एक समुदाय चलित मुक्त स्रोत प्रकल्प आहे
  • बिग टेकच्या गुप्तहेरी नजरेपासून आम्ही तुमचे रक्षण करतो
  • तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित रहा

Reject surveillance - embrace your freedom.

Organic Maps वापरुन बघा!

ह्या निःशुल्क ऍपचा खर्च कोण काढत आहे?

हे ऍप सर्वांसाठी विमानुल्य आहे. आम्हाला पाठिंबा द्यायला कृपया देणगी द्या!

To donate immediately, click a preferred payment method icon below:

{{ donate_buttons() }}

आमचे प्रायोजक:

तुमच्यापर्यंत नकाशा अद्यतने व डाऊनलोड पोचवण्यासाठी Mythic Beasts ISP [provides us][mythic_beasts_donation] आम्हाला 400 TB/महिना विनामूल्य वापराचे २ व्हर्चुअल सर्व्हर प्रदान करत आहे.

समुदाय

Apache License 2.0 परवान्य अंतर्गत Organic Maps हे एक [मुक्त स्रोत सॉफ्टवेअर][github] आहे.

  • आमच्या बीटा कार्यक्रमात सहभागी होऊन, ऍप वैशिष्ट्ये सुचवा, व आम्हाला बग(त्रुटी) कळवा:
    • [iOS Beta (TestFlight)][testflight]
    • [Android Beta (Firebase)][firebase]
    • [Linux Desktop Beta (Flatpak)][flatpak]
    • [Linux Desktop Beta (packages)][repology]
  • बग किंवा त्रुटी आम्हाला [इशू ट्रॅकर][issues] or [ईमेल द्वारे][email] कळवा.
  • नवीन कल्पना किंवा वैशिष्ट्ये सुचवण्यासाठी [चर्चा करा][ideas].
  • नविनतम माहितीसाठी आमच्या [टेलिग्राम चॅनल][telegram] किंवा [मैट्रिक्स स्पेस][matrix] चे सदस्य व्हा.
  • इतर वापरकर्त्यांसोबत चर्चा करायला आमच्या [टेलिग्राम गटात][telegram_chat] सहभागी व्हा.
  • आमच्या [GitHub पृष्ठावर][github] भेट द्या.
  • [Mastodon][mastodon], [Facebook][facebook], [Twitter][twitter], [Instagram][instagram], [Reddit][reddit], [LinkedIn][LinkedIn] वरुन आमची माहिती मिळवा.

{{ references() }}